महिलांवरील हिंसाचार थांबवण्याच्या मागणीसाठी शेकडो पुरुषांनी शनिवारी व्हियेना येथील संसदेबाहेर निदर्शने केली.